Genesis 40:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एके रात्री त्या दोघांही अपराध्यांना एकेक स्वप्न पडले, आणि प्रत्येकाच्या स्वप्नाचा विशेष अर्थ होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बंदिशाळेत पडलेले मिसरी राजाचे प्यालेबरदार व आचारी ह्या दोघांना एकाच रात्री त्यांना लागू पडतील अशाच अर्थाची स्वप्ने पडली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एके रात्री दोघांनाही—इजिप्तच्या राजाचा रोटी भाजणारा व प्यालेबरदार, ज्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते—स्वप्ने पडली आणि प्रत्येकाच्या स्वप्नाचा विशिष्ट अर्थ होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मिसरी राजाला प्याला देणारा व त्याचा आचारी हे तुरुंगात असताना, त्या दोघांनाही एकाच रात्री त्यांना लागू पडतील अशी स्वप्ने पडली.