Genesis 40:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा प्यालेबरदाराने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. तो म्हणाला, “मी माझ्या स्वप्नात एक द्राक्षवेल पाहिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्यालेबरदारांच्या नायकाने योसेफाला आपले स्वप्न सांगितले ते असे: स्वप्नात माझ्यासमोर एक द्राक्षवेल होता;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मुख्य प्यालेबरदारने आपले स्वप्न योसेफाला सांगितले. तो म्हणाला, “स्वप्नात मी एक द्राक्षवेल पाहिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा राजाला प्याला देणाऱ्या प्यालेबरदाराने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. तो म्हणाला, “मी माझ्या स्वप्नात पाहिले की, माझ्यासमोर एक द्राक्षवेल आहे.