Genesis 41:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग फारो योसेफला म्हणाला, “स्वप्नामध्ये मी नाईल नदीच्या काठी उभा होतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर फारोने योसेफाला सांगितले, “पाहा, मी स्वप्नात नील नदीच्या काठी उभा होतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा फारोहने योसेफाला सांगितले, “मी स्वप्नात नाईल नदीच्या काठावर उभा होतो;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग फारो योसेफाला म्हणाला, “माझ्या स्वप्नामध्ये मी नाईल नदीच्या काठी उभा होतो.