Genesis 41:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस कसे होते याचा लोकांना विसर पडेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुढे जो दुष्काळ पडणार त्यामुळे पूर्वी सुकाळ होता की नव्हता त्याचे स्मरणही राहणार नाही, एवढा भारी तो होणार.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो इतका भयानक असेल की, आधीच्या समृद्धीची वर्षे आठवणार देखील नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस देशात कसे होते याचा लोकांस विसर पडेल, कारण तो फार भयंकर काळ असेल.