Genesis 41:37 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
फारो राजाला ही कल्पना फार चांगली वाटली व पटली; तसेच त्याच्या सर्व सेवकांनी एकमताने तिला संमती दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे फारोला व त्याच्या सर्व सेवकांना अगदी पटले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा फारोह व त्याच्या अधिकार्यांना ही योजना योग्य वाटली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हा सल्ला फारो राजाच्या दृष्टीने व त्याच्या सर्व सेवकांच्या दृष्टीने चांगला वाटला.