Genesis 41:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या नंतर त्या ताटाला सात खुरटलेली व करपलेली अशी सात कणसे आली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि पाहा, त्यांच्यामागून खुरटलेली व पूर्वेच्या वार्याने करपलेली अशी सात कणसे निघाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग आणखी सात कणसे उगवली, पण ही वाळून गेलेली आणि पूर्वेच्या वार्याने कोमेजून गेलेली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यानंतर पाहा, त्या ताटाला सात खुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी सात कणसे आली.