Genesis 42:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या सुमारास कनानमध्ये ही दुष्काळ पडला होता परंतु मिसरमध्ये धान्य असल्याचे याकोबाला समजले. तेव्हा याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “आपण येथे काही न करता स्वस्थ का बसलो आहोत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याकोबाने ऐकले की, मिसर देशात धान्य आहे; तेव्हा तो आपल्या मुलांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांच्या तोंडाकडे का पाहत राहिला आहात?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इजिप्त देशामध्ये धान्य मिळते, हे जेव्हा याकोबाच्या कानी गेले, तेव्हा तो आपल्या पुत्रांना म्हणाला, “एकमेकांच्या तोंडाकडे नुसते पाहत का उभे राहिलात?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मिसरमध्ये धान्य असल्याचे याकोबाला समजले. तेव्हा याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांकडे असे का बघत बसलात?”