Genesis 42:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु योसेफ त्यांना म्हणाला, “नाही, माझे म्हणणे अगदी बरोबर आहे. तुम्ही हेरच आहात;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग योसेफ त्यांना म्हणाला, “तर मग मी तुम्हांला म्हटले तेच खरे आहे, तुम्ही हेरच आहात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योसेफ म्हणाला, “म्हणूनच मी म्हणतो: तुम्ही हेर आहात!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु योसेफ त्यांना म्हणाला, “मी तुम्हास म्हणालो तसेच आहे; तुम्ही हेरच आहात.