Genesis 43:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही आम्हाला अगोदरच जाऊ दिले असते तर आतापर्यंत धान्य आणण्याच्या आमच्या दोन फेऱ्या झाल्या असत्या.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आम्ही विलंब केला नसता तर आता आमची दुसरी खेप झाली असती.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर आम्ही उशीर केला नसता तर इतक्या दिवसात आम्ही तिकडे दोनदा जाऊन आलो असतो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर आम्ही उशीर केला नसता तर आतापर्यंत नक्कीच आमच्या धान्य आणण्याच्या दोन फेऱ्या झाल्या असत्या.”