Genesis 43:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बन्यामीनाला घेऊन त्या अधिकाऱ्याकडे परत जा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आता आपल्या भावाला बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे जायला निघा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या भावाला बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे लगेच जा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्या भावालाही बरोबर घ्या. उठा आणि त्या मनुष्याकडे परत जा.