Genesis 44:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर हर एक भावाने लगेच आपली गोणी जमिनीवर उतरुन उघडली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्यांनी त्वरा करून आपापली गोणी उतरवून जमिनीवर ठेवली आणि सोडली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्या पोती त्यांनी लगबगीने खाली जमिनीवर ठेऊन ती उघडली;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर प्रत्येक भावाने लगेच आपली गोणी जमिनीवर उतरून उघडली.