Genesis 44:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारभाऱ्याने थोरल्या भावापासून सुरवात करुन धाकटया भावाच्या गोणीपर्यंत तपासून पाहिले; तेव्हा त्याला बन्यामीनाच्या गोणीत तो चांदीचा प्याला मिळाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने थोरल्यापासून आरंभ करून धाकट्यापर्यंत त्यांची झडती घेतली तेव्हा तो प्याला बन्यामिनाच्या गोणीत सापडला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या कारभार्‍याने वडील भावापासून आरंभ करून धाकट्या भावाच्या पोत्यापर्यंत शोध केला; आणि तो प्याला बिन्यामीनच्या पोत्यामध्ये सापडला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारभाऱ्याने थोरल्या भावापासून सुरुवात करून धाकट्या भावाच्या गोणीपर्यंत तपासून पाहिले. तेव्हा त्यास बन्यामिनाच्या गोणीत तो चांदीचा प्याला मिळाला.