Genesis 44:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा त्याभावांना भयंकर दु:ख झाले; आति दु:खामुळे त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपल्या गोण्या गाढवांवर लादून ते परत नगरात आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते पाहून त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपली गाढवे लादून ते सगळे नगरात परत आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हताश होऊन त्यांनी आपले कपडे फाडले, आपल्या गाढवांवर पोती लादली आणि ते पुन्हा शहरात परतले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुःखामुळे त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपल्या गोण्या गाढवांवर लादून ते परत नगरात आले.