Genesis 44:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मागच्या वेळी आम्ही येथे असताना आपण आम्हाला विचारले, ‘तुम्हाला बाप किंवा भाऊ आहे का?’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्वामींनी आपल्या दासांना विचारले होते की, ‘तुम्हांला बाप किंवा भाऊ आहे काय?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
महाराज, तुमच्या सेवकांना तुम्ही विचारले होते की, तुम्हाला वडील आहेत का? तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या धन्याने आपल्या सेवकाला विचारले होते, ‘तुम्हास बाप किंवा भाऊ आहे का?’