Genesis 44:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सर्वात धाकट्या भावाच्या पोत्यात पैशाबरोबर माझा विशेष चांदीचा प्यालाही ठेव.” त्याच्या कारभाऱ्याने त्याच्या आज्ञाप्रमाणे सर्वकाही केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि धाकट्याच्या गोणीच्या तोंडाशी धान्याच्या पैशाबरोबर माझा प्याला, माझा चांदीचा प्याला ठेव.” योसेफाच्या सांगण्याप्रमाणे त्याने केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याखेरीज धाकट्याच्या पोत्यामध्ये धान्याच्या पैशाबरोबरच माझा चांदीचा प्यालाही ठेवा.” असे सांगितले आणि घरकारभार्याने योसेफाच्या आदेशाप्रमाणे केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सर्वांत धाकट्याच्या गोणीत धान्याच्या पैशाबरोबर माझा विशेष चांदीचा प्यालाही ठेव.” योसेफाच्या कारभाऱ्याने त्याच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केले.