Genesis 44:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“काही दिवसानंतर आमचा बाप म्हणाला, ‘मुलांनो, पुन्हा जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुढे आमच्या बापाने म्हटले, ‘पुन्हा जाऊन आपल्यासाठी काही अन्नसामग्री विकत घेऊन या.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आमच्या वडिलांनी म्हटले, ‘परत जा आणि थोडे धान्य विकत घेऊन या.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि आमचा बाप म्हणाला, पुन्हा जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा.