Genesis 44:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग आमचा बाप आम्हाला म्हणाला, ‘मुलांनो, तुम्हाला माहीत आहे की माझी बायको राहेल हिच्या पोटी मला दोन मुलगे झाले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपला दास, आमचा बाप आम्हांला म्हणाला, ‘तुम्हांला ठाऊक आहे की, माझ्या स्त्रीला दोन मुलगे झाले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मग तुमचे सेवक, आमचे वडील आम्हाला म्हणाले, ‘माझ्या पत्नीने माझ्या दोन पुत्रांना जन्म दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तुमचा सेवक आमचा बाप म्हणाला, तुम्हास माहीत आहे की, माझ्या पत्नीच्या पोटी मला दोन पुत्र झाले.