Genesis 44:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो मुलगा आमच्या बापाच्या आयुष्यात फार महत्वाचा आहे तेव्हा आता जर का आम्ही आमच्या धाकटया भावाशिवाय घरी गेलो आणि आमच्या बापाने हे पाहिले तर
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आपला दास, माझा बाप ह्याच्याकडे मी गेलो आणि मुलगा माझ्याबरोबर नसला, तर ह्या त्याच्या मुलावर त्याचा जीव असल्याकारणाने
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आमच्या वडिलांचा जीव मुलाच्या जिवाशी इतका निगडीत आहे की, आता जेव्हा मी तुमचा सेवक, आम्ही या मुलाशिवाय परतलो,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून आता तुझा सेवक, माझा बाप याच्याकडे मी गेलो आणि मुलगा माझ्याबरोबर नसला तर याच्या जिवाशी त्याचा जीव जडलेला असल्यामुळे,