Genesis 44:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी नगर सोडल्यानंतर थोडया वेळाने योसेफ आपल्या कारभऱ्यास म्हणाला, “जा आणि त्या लोकांचा पाठलाग कर आणि त्यांना थांबवून असे म्हण, ‘आम्ही तुमच्याशी भलेपणाने वागलो! असे असता तुम्ही आमच्याशी अशा वाईट रीतीने का वागला.’ तुम्ही माझ्या स्वामीचा चांदीचा प्याला का चोरल?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते नगर सोडून थोडे दूर गेले नाहीत तोच योसेफ आपल्या कारभार्याला म्हणाला, “चल, त्या माणसांच्या पाठोपाठ जा आणि त्यांना गाठल्यावर म्हण, तुम्ही बर्याची फेड वाइटाने का केली? (माझा चांदीचा प्याला तुम्ही का चोरला?)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण ते शहराच्या बाहेर पडतात न पडतात तोच योसेफ त्याच्या कारभार्यास म्हणाला, “त्यांचा पाठलाग करा आणि त्यांना थांबवून विचारा, ‘तुम्ही चांगल्याची फेड वाईटाने का केली?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते नगराबाहेर दूर गेले नाहीत, तोच थोड्या वेळाने योसेफ आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, “जा आणि त्या लोकांचा पाठलाग कर आणि त्यांना थांबवून असे म्हण, ‘आम्ही तुमच्याशी भलेपणाने वागलो! असे असता तुम्ही आमच्याशी अशा वाईट रीतीने का वागला? तुम्ही माझ्या स्वामीचा चांदीचा प्याला का चोरला?