Genesis 45:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योसेफाचे भाऊ त्याजकडे आले आहेत अशी बातमी फारो, त्याच्या घरची मंडळी व त्याचे सेवक यांना समजली त्यामुळे त्या सर्वांना त्याविषयी आनंद झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योसेफाचे भाऊ आले आहेत अशी बातमी फारोच्या वाड्यात पोहचली. ती ऐकून फारोला व त्याच्या चाकरांना आनंद झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योसेफाचे भाऊ आले आहेत ही बातमी फारोहपर्यंत पोहोचली, तेव्हा ती ऐकून फारोहला आणि त्याच्या अधिकार्यांना अतिशय आनंद झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“योसेफाचे भाऊ त्याजकडे आले आहेत” अशी बातमी फारो, त्याच्या घरची मंडळी व त्याचे सेवक यांना समजली त्यामुळे त्या सर्वांना आनंद झाला.