Genesis 46:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आशेराचे मुलगे: इम्ना, इश्बा, इश्वी व बरीया; आणि त्याची बहीण सेराह; बरीयाचे मुलगे हेबेर व मालकीएल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आशेराचे मुलगे इम्ना, इश्वा, इश्वी व बरीया; आणि त्यांची बहीण सेराह; बरीयाचे मुलगे हेबेर व मालकीएल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आशेराचे पुत्र: इम्नाह, इश्वा, इश्वी व बरीयाह; त्यांची बहीण सेराह. बरीयाहचे पुत्र: हेबेर व मालकीएल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आशेराचे पुत्र इम्ना आणि इश्वा, इश्वी, आणि बरीया, आणि त्याची बहीण सेराह; आणि बरीयाचे पुत्र हेबर व मलकीएल