Genesis 46:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जिल्पा ह्या बायकोपासून झालेले हे सगळे याकोबाचे मुलगे होते. (लाबानने आपली मुलगी लीआ हिला जिल्पा दिली होती.) एकंदर त्या कुटुंबात सोळा माणसे होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लाबानाने आपली मुलगी लेआ हिला दिलेल्या जिल्पेचे हे मुलगे, तिला हे सोळा जण याकोबापासून झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे सोळाजण लाबानाने लेआला दासी म्हणून दिलेल्या जिल्पेपासून याकोबाला झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
(जिल्पा जी लाबानने आपली मुलगी लेआ हिला दिली होती, तिच्यापासून झालेले हे सगळे याकोबाचे पुत्र होते. ती एकंदर सोळा माणसे होती),