Genesis 46:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योसेफ व बन्यामीन हे याकोबाची बायको राहेल हिचे मुलगे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याकोबाची बायको राहेल हिचे मुलगे योसेफ व बन्यामीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याकोबाची पत्नी राहेल हिचे पुत्र: योसेफ व बिन्यामीन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकोबाची पत्नी राहेल हिचे पुत्र योसेफ व बन्यामीन हे होते;