Genesis 46:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला. तो म्हणाला, “याकोबा, याकोबा!” आणि इस्राएलाने उत्तर दिले, “हा मी आहे, काय आज्ञा?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा रात्री दृष्टान्तात देव इस्राएलाशी बोलला, “याकोबा, याकोबा.” तो म्हणाला, “काय आज्ञा?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या रात्री परमेश्वराने इस्राएलला स्वप्नात दर्शन दिले व त्याला म्हटले, “याकोबा! याकोबा!” याकोब म्हणाला, “काय आज्ञा?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला, तो म्हणाला, “याकोबा, याकोबा.” त्याने उत्तर दिले, “काय आज्ञा?”