Genesis 46:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योसेफ व बन्यामीन, याकोबापासून राहेलीस झाले व त्यांना झालेली संतती मिळून ते सर्व चौदा जण ह्या कुटुंबात होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे मुलगे याकोबापासून राहेलीला झाले; ते सर्व चौदा जण होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे चौदाजण म्हणजे याकोब व राहेल यांची संतती होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
(याकोबापासून राहेलीस झालेली ही मुले. सर्व मिळून ते सर्व चौदा जण होते),