Genesis 46:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा फारो तुम्हाला बोलावून विचारील, ‘तुम्ही काय काम धंदा करता?’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
फारो तुम्हांला बोलावून विचारील की, ‘तुमचा धंदा काय आहे?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून फारोह जेव्हा तुम्हाला बोलावून विचारेल, ‘तुमचा व्यवसाय काय आहे?’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा फारो राजा तुम्हास बोलावून विचारील, ‘तुम्ही काय काम धंदा करता?’