Genesis 47:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा योसेफ लोकांना म्हणाला, “पाहा, मी फारोकरिता तुम्हाला तुमच्या जमिनीसकट विकत घेतले आहे; तर मी आता तुम्हाला बियाणे देतो; ते तुम्ही शेतात पेरा;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग योसेफ लोकांना म्हणाला, “आज मी तुमच्या जमिनीसह तुम्हांला फारोच्या नावे विकत घेतले आहे; हे बियाणे घ्या व जमिनी पेरा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग योसेफ लोकांना म्हणाला, “पाहा, मी फारोहसाठी तुम्हाला तुमच्या जमिनींसह विकत घेतले आहे. आता हे बियाणे घ्या आणि जमिनीत पेरा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा योसेफ लोकांस म्हणाला, “पाहा, मी फारोकरता तुम्हास तुमच्या जमिनीसह विकत घेतले आहे तर मी आता तुम्हास बियाणे देतो. ते तुम्ही शेतात पेरा.