Genesis 49:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“इस्साखार अतिशय कष्टाने काम करणाऱ्या गाढवासारखा होईल; जड वजनाचे सामान वाहून नेल्यावर तो विश्रांती घेईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्साखार दणकट गाढव आहे; तो मेंढवाड्यांच्या दरम्यान दबा धरून बसतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“इस्साखार बळकट गाढव आहे. तो मेंढवाड्यांमध्ये दबून बसला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“इस्साखार बळकट गाढव आहे. तो मेंढवाड्यांच्यामध्ये दबून बसला आहे.