Genesis 49:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“दान इस्राएलाच्या इतर वंशाप्रामाणे आपल्या लोकांचा न्याय करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दान इस्राएलाचा एक वंश असून आपल्या लोकांचा तो न्याय करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“दान आपल्या लोकांना न्यायदान करेल, इस्राएलाच्या एका गोत्राप्रमाणे तो हे करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाचा एक वंश या नात्याने दान आपल्या लोकांचा न्याय करील.