Genesis 49:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो रस्ताच्या कडेला असणाऱ्या सापाप्रमाणे, वाटेच्या कडेला पडून असलेल्या भयंकर नागाप्रमाणे होईल; तो घोड्याच्या टाचेला दंश करील; त्यामुळे घोडेस्वार घोड्यावरुन खाली कोसळेल;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दान हा मार्गातला सर्प, वाटेवरचा नाग होईल, हा घोड्याच्या टाचेस दंश करतो तेव्हा त्यावरील स्वार उलथून मागे पडतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दान हा रस्त्याच्या कडावरील सर्प बनेल, तो वाटेवरील विषारी सर्प बनेल, जो घोड्याच्या टापांचा चावा घेईल व घोडेस्वार खाली कोसळेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सापाप्रमाणे, वाटेच्या कडेला पडून असलेल्या भयंकर नागाप्रमाणे होईल. तो घोड्याच्या टाचेला दंश करील. त्यामुळे घोडेस्वार घोड्यावरून मागे कोसळेल.