Genesis 49:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“लुटारुंची टोळी” गाद वर हल्ला करेल , परंतु तो त्यांना पळवून लावील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गाद ह्याच्यावर हल्लेखोरांची टोळी हल्ला करील; तथापि तो त्यांच्या पिछाडीवर हल्ला करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“एक लुटारूची टोळी गादवर हल्ला करेल, पण गाद त्यांच्या टाचेवर तडाखा देईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गाद-लुटारूंची टोळी त्याच्यावर हल्ला करेल, परंतु तो त्यांच्या पार्श्वभागावर हल्ला करून त्यांना पळवून लावील.