Genesis 49:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“याकोबाच्या मुलांनो! तुम्ही सर्व एकत्र या आणि तुमचा बाप इस्राएल याचे ऐका.” रऊबेन
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याकोबाच्या मुलांनो, एकत्र येऊन ऐका; तुमचा बाप इस्राएल ह्याच्याकडे कान द्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“एकत्र व्हा आणि माझे ऐका, अहो याकोबाच्या पुत्रांनो; तुमचा पिता इस्राएल याचे ऐका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“याकोबाच्या मुलांनो, तुम्ही सर्व एकत्र या आणि ऐका, तुमचा बाप इस्राएल याचे ऐका.