Genesis 49:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“आशेराची जमीन उत्तम अन्न भरपूर उपजवील; राजाला योग्य असे चांगले अन्नपदार्थ त्याजकडे असतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आशेराचे अन्न पौष्टिक होईल तो राजाला योग्य अशी मिष्टान्ने पुरवील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आशेरला पौष्टिक अन्न मिळेल; आणि तो राजास योग्य अशी मिष्टान्ने पुरवेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आशेराचे अन्न समृद्ध होईल आणि तो राजाला योग्य असे शाही अन्नपदार्थ पुरवील.