Genesis 49:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पुष्कळ लोक त्याच्या विरुद्ध झाले व त्याच्याशी लढले; धनुर्धारी लोकांनी त्याचा द्धेष केला;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिरंदाजांनी त्यांना त्रस्त केले, त्याला बाण मारले, त्याचा पिच्छा पुरवला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कटुतेने तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला; त्यांनी त्याच्यावर वैराने बाण सोडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला. आणि त्यास तीर मारले व त्यास त्रास दिला.