Genesis 49:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती गुहा हेथी लोकाकडून विकत घेतलेल्या शेतात आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते शेत व त्यांतील गुहा ही हेथींकडून खरेदी केली आहेत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते शेत आणि ती गुहा हेथीच्या लोकांपासून विकत घेतली होती.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते शेत व ती गुहा हेथी लोकांकडून विकत घेतलेली आहे.”