Genesis 49:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील; तू तुझ्या शत्रूंचा पराभव करशील; तुझे भाऊ तुला लवून नमन करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे यहूदा, तुझे बंधू तुझा धन्यवाद करतील; तुझा हात तुझ्या शत्रूंची मानगूट धरील; तुझ्या बापाचे मुलगे तुझ्यापुढे नमतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे यहूदाह, तुझे भाऊ तुझी प्रशंसा करतील; तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील; तुझ्या पित्याचे पुत्र तुला नमन करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील. तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील. तुझ्या पित्याची मुले तुला लवून नमन करतील.