Genesis 5:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य आपल्या प्रतिरुपाचा म्हणजे आपल्या सारखा निर्माण केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आदामाच्या वंशावळीची नोंद येणेप्रमाणे: देवाने मनुष्य उत्पन्न केला त्या वेळी त्याने तो आपल्याशी सदृश केला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही आदामाची लिखित वंशावळी आहे. जेव्हा परमेश्वराने मानवजातीला निर्माण केले, त्यांनी त्याला आपल्या प्रतिरूपात घडविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य निर्माण केला त्या दिवशी त्याने आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्यासारखा तो केला.