Genesis 5:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
केनान जन्मल्यानंतर अनोश आठशेंपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
केनान झाल्यावर अनोश आठशे पंधरा वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
केनानचा पिता झाल्यावर अनोश 815 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
केनान झाल्यानंतर अनोश आठशेपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;