Genesis 5:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
केनानाचे एकंदर आयुष्य नऊशे दहा वर्षांचे झाले, मग तो मरण पावला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
केनान एकंदर 910 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला, नंतर तो मरण पावला.