Genesis 5:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
महललेल एकंदर आठशें पंच्याण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
महललेल ह्याचे एकंदर आयुष्य आठशे पंचाण्णव वर्षांचे झाले, मग तो मरण पावला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
महलालेल एकंदर 895 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
महललेल एकंदर आठशे पंचाण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.