Genesis 5:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यारेद एकशें बासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास हनोख नावाचा मुलगा झाला;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यारेद एकशे बासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला हनोख झाला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यारेद 162 वर्षाचा झाला तेव्हा तो हनोखाचा पिता झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यारेद एकशे बासष्ट वर्षांचा झाल्यावर तो हनोखाचा पिता झाला;