Genesis 5:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यारेद एकंदर नऊशे बासष्ट वर्षे जगला; त्या नंतर तो मरण पावला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यारेदाचे एकंदर आयुष्य नऊशे बासष्ट वर्षांचे झाले. मग तो मरण पावला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यारेद एकंदर 962 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यारेद एकंदर नऊशें बासष्ट वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.