Genesis 5:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मथुशलह एकशे सत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला लामेख नावांचा मुलगा झाला;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मथुशलह एकशे सत्त्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला लामेख झाला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मथुशेलह 187 वर्षाचा झाला तेव्हा तो लामेखाचा पिता झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मथुशलह एकशेसत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर लामेखाचा पिता झाला.