Genesis 5:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशेंब्याऐंशी वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लामेख झाल्यावर मथुशलह सातशे ब्याऐंशी वर्षे जगला, व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लामेखाचा पिता झाल्यानंतर मथुशेलह 782 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशे ब्याऐंशी वर्षे जगला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.