Genesis 5:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मथुशलह एकंदर नऊशें एकुणसत्तर वर्षे जगला; त्यानांतर तो मरण पावला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मथुशलहाचे एकंदर आयुष्य नऊशे एकोणसत्तर वर्षांचे झाले. मग तो मरण पावला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मथुशेलह एकंदर 969 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मथुशलह एकंदर नऊशें ऐकोणसत्तर वर्षे जगला. त्यानंतर तो मरण पावला.