Genesis 5:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लामेख एकशें ब्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला एक मुलगा झाला;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लामेख एकशे ब्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला मुलगा झाला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लामेख 182 वर्षांचा झाल्यावर त्याला पुत्र झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लामेख एकशेब्यांऐशी वर्षांचा झाल्यावर तो एका मुलाचा पिता झाला.