Genesis 5:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लामेख एकंदर सातशें सत्याहत्तर वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लामेखाचे एकंदर आयुष्य सातशे सत्त्याहत्तर वर्षांचे झाले. मग तो मरण पावला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लामेख एकंदर 777 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लामेख एकंदर सातशे सत्याहत्तर वर्षे जगला. नंतर तो मरण पावला.