Genesis 5:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नोहा पाचशें वर्षांचा झाल्यावर त्याला शेम, हाम व याफेथ नावाचे मुलगे झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नोहा पाचशे वर्षांचा झाला तेव्हा त्याला शेम, हाम व याफेथ हे झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नोआह 500 वर्षाचा झाला तेव्हा तो शेम, हाम व याफेथ यांचा पिता झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नोहा पाचशे वर्षांचा झाल्यावर त्यास शेम, हाम व याफेथ नावाचे पुत्र झाले.