Genesis 5:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्याला केनान नावाचा मुलगा झाला;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्याला केनान झाला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अनोश नव्वद वर्षाचा झाला तेव्हा त्याला केनान झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्यास केनान झाला;