Genesis 50:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अशाप्रकारे याकोबाच्या मुलांनी आपल्या बापाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाने आपल्या मुलांना आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्यांनी केले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलने आज्ञा केल्याप्रमाणे त्याच्या पुत्रांनी सर्वकाही केले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशा प्रकारे याकोबाच्या मुलांनी आपल्या वडिलाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले;